
Girgaon मधील सुप्रसिद्ध वडापाव "बोरकर वडापा
मुंबईच्या गिरगाव भागातील सर्वात प्रसिद्ध आणि जुना वडापाव — बोरकर वडापाव सेंटर (Since 1962).
चर्नी रोड जवळ असलेला आमचा स्टॉल ६०+ वर्षांपासून अस्सल चव देत आहे.
जर तुम्ही शोधत असाल:
✔ Best Vadapav in Girgaon
✔ Vadapav near Charni Road
✔ Famous Vadapav in South Mumbai
✔ Cheese Burst Vadapav in Mumbai
तर तुमचे स्वागत आहे बोरकर वडापाव सेंटर मध्ये
